राष्ट्रवादी कॉंग्रेसची हिंगणा तालुका कार्यकारिणी जाहीर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 ऑगस्ट 2019

हिंगणा (जि.नागपूर):  तालुका राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसची कार्यकारिणी हिंगणा तालुका राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या मेळाव्यात जाहीर करण्यात आली. यावेळी तालुकाध्यक्षपदी आशीष पुंड तर कार्याध्यक्षपदी ज्ञानेश्‍वर शिंगारे, संघटकपदी नीरज पयासी यांची माजी मंत्री रमेशचंद्र बंग यांच्या हस्ते नियुक्ती करण्यात आली.
कार्यकारिणीत उपाध्यक्षपदी प्रशांत गव्हाळे, श्‍याम फलके, राजेश बोरकर, सचिवपदी महेंद्र गोरामन, गोलू खंगार, सरचिटणीसपदी अशोक वैद्य, निखिल (मोन्टू) उमरेडकर, सहसचिवपदी नारायण उईके, तर सुरेश चव्हाण, सुरेश राठोड, आकाश रंगारी आदींची कार्यकारिणी सदस्यपदी नियुक्ती करण्यात

आली. तसेच रायपूर राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या शहर अध्यक्षपदी भावेश कैकाडे, नीलडोह शहर अध्यक्षपदी संदीप नेहारे यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी जिल्हा महिला कार्याध्यक्ष उज्ज्वला बोढारे, जिल्हा युवक अध्यक्ष श्‍याम मंडपे, राकॉं तालुकाध्यक्ष प्रवीण खाडे, युवा नेते महेश बंग,जिल्हा युवक उपाध्यक्ष महेश राजपूत, माजी नगराध्यक्ष मीनाक्षी ढोले, हिंगणा नगरपंचायत गटनेते व बांधकाम सभापती गुणवंत चामाटे, शिक्षण सभापती ललित चौधरी, नगरसेवक नंदकिशोर झाडे, बालकल्याण सभापती बेबीताई चिव्हाणे, यशोदा भरडे, बापूराव कौरती, जिल्हा युवक सचिव राम बंग, माजी जि. प. सदस्य गोवर्धन प्रधान, माजी पं. स. सदस्य पुरुषोत्तम डाखळे, दीपक वर्मा, टाकळघाटचे उपसरपंच नरेश नरड, वानाडोंगरी शहर अध्यक्ष अनुप डाखळे, दिनेश फोपरे, मंगेश भांगे, संदीप नेहारे, विठ्ठल हुलके, सुमित वानखेडे, किष्णा मोहर्ले, आशीष लापकाळे, अक्षय डाखळे, मिलिंद चाफले, नाना मस्के, अलकेश बुधे, प्रेम सावरकर, आशीष भाकरे, फिरोज शेख, प्रवीण साबरे आदींसह राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hingana taluka executive of NCP declared