पेट्रोलपेक्षाही महाग कोथिंबीर! दर ऐकून ग्राहकांच्या भुवया उंचावल्या; दर पोहोचला ४०० रुपये किलो

Coriander Price Hits ₹400 Per Kg in Akola : सर्वसामान्य ग्राहकांना मोठा आर्थिक फटका बसला असून गृहिणींचे मासिक स्वयंपाकघराचे बजेटही कोलमडले आहे.
Coriander Price Hits ₹400 Per Kg in Akola

Coriander Price Hits ₹400 Per Kg in Akola

esakal

Updated on

मनीष भुडके

हिवरखेड ( अकोला ) : हिवरखेड येथील सोमवारी भरलेल्या आठवडी बाजारात कोथिंबिरीच्या दराने विक्रमी उसळी घेत तब्बल ४०० रुपये प्रतिकिलो दर गाठला. यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना मोठा आर्थिक फटका बसला असून गृहिणींचे मासिक स्वयंपाकघराचे बजेटही कोलमडले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com