चंद्रपूरमधील कोळसा व्यापाऱ्यांच्या घरावर छापे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 जुलै 2019

हजारो कोटींचा कोळसा चोरीप्रकर्णी हे छापे टाकण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. शाम मित्तल, रणजित छाबडा, नितीन उपरे, संदीप अग्रवाल यांच्या घरांवर टाकले छापे टाकले.

चंद्रपूर : शहरातील बड्या कोळसा व्यापाऱ्यांच्या घरावर आयकर विभागाने आज (गुरुवार) छापे टाकले. सोबतच कोळसा डेपोवरही छापे टाकण्यात आले.

हजारो कोटींचा कोळसा चोरीप्रकर्णी हे छापे टाकण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. शाम मित्तल, रणजित छाबडा, नितीन उपरे, संदीप अग्रवाल यांच्या घरांवर टाकले छापे टाकले.

घरांची झडती सुरू असून, चार स्वतंत्र पथकाद्वारे एकाचवेळी टाकले छापे. गेल्या अनेक दिवसांपासून हे व्यापारी कोळसा चोरी करत होते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: income tax department raid on coal industrial in Chandrapur