Paper Industry Crisis : देशातील पेपरउद्योग सापडला संकटात; माजी खासदार नरेश पुगलिया यांचे पंतप्रधान मोदींना पत्र
Naresh Pugalia letter to PM Modi : देशातील पेपर उद्योग आयातीमुळे संकटात आहे. नरेश पुगलिया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून आयात शुल्क २५ टक्क्यांपर्यंत वाढविण्याची मागणी केली आहे.
चंद्रपूर : विदेशातून मोठ्या प्रमाणात पेपर आयात केला जातो. यामुळे देशभरातील पेपरउद्योग संकटात सापडले आहे. नवशेपैकी ३४७ पेपर मिल बंद झाल्या आहे. सध्या ५५३ पेपरमिल सुरू आहेत.