Farmer Protest : दुष्काळी मदतीसाठी विहिरीत उतरून आंदोलन ;खांडवी फाटा येथे शेतकऱ्यांचे आंदोलन

Jalgaon Jamod Farmer Protest, Drought Relief, Crop Insurance Compensation : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रुपये मदत, प्रलंबित पीक विमा आणि अतिवृष्टीच्या नुकसानीची भरपाई मिळावी यासाठी शेतकऱ्यांनी विहिरीत उतरून आंदोलन केले
Farmers stage a unique protest by entering a well in Jalgaon Jamod demanding drought relief and crop insurance compensation.

Farmers stage a unique protest by entering a well in Jalgaon Jamod demanding drought relief and crop insurance compensation.

esakal

Updated on: 

जळगाव जामोद, : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रुपयांची मदत मिळावी तसेच प्रलंबित पीक विमा आणि अतिवृष्टीच्या नुकसानीची तात्काळ भरपाई यासह विविध मागण्यांसाठी मंगळवारी (ता.६) तालुक्यातील शेतकऱ्यांनी खांडवी फाटा येथील विहिरीत उतरून अनोखे आंदोलन केले. या आंदोलनामुळे प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com