

Chandrapur News
esakal
चंद्रपूर : महाराष्ट्र-तेलंगणा सीमावादात अडकलेल्या जिवती तालुक्यातील २४ वादग्रस्त गावांमध्ये दोन्ही राज्यांकडून समांतर जनगणना सुरू झाल्याने नागरिकांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे येथील नागरिकांची नोंद दोन्ही राज्यांच्या जनगणना यादीत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.