Leopard Spotted in Wan River Bed at Kakanwada

Leopard Spotted in Wan River Bed at Kakanwada

Sakal

Sangrampur Leopard : काकणवाडा येथे वाण नदी पात्रात बिबट्याचा वावर; वन विभागाकडून सतर्कतेचा इशारा!

Wildlife Alert : काकणवाडा येथे वाण नदी पात्रात बिबट्याचा वावर दिसल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन विभागाने परिसरात सीसीटीव्ही बसवून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
Published on

संग्रामपूर : तालुक्यातील काकणवाडा येथे वाण नदी पात्रात ता.२४ नोव्हेंबर रोजी दुपारी बिबट्याचा वावर दिसून आल्याने शेतकऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे. तर रात्री च्या वेळी कुणीही नदी पात्रात जाऊ नये अशी मुनादी वन विभागकडून देण्यात आली असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सोबतच बिबटयाचा तपास घेण्यासाठी परिसरात सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत.

Leopard Spotted in Wan River Bed at Kakanwada
तळकटमध्ये भरवस्तीत बिबट्या
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com