Kamaltai Gavai skips RSS event but sends wishes
esakal
Chief Justice Bhushan Gavai’s mother Kamaltai Gavai declines RSS event invitation : सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या मातोश्री कमलताई गवई यांना अमरावतीतील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून बोलवण्यात आलं होतं. मात्र, यावरून वाद झाल्यांतर त्यांनी या कार्यक्रमाला जाण्यास नकार दिला होता. एक निवदेन जारी करत आपण या कार्यक्रमाला जाणार नसल्याचं त्यांनी सांगितलं होतं. मात्र, आता त्यांनी संघाला पत्र लिहित शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे.