

Ladki Bahin Yojna
sakal
वर्धा : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत शासनाने पुन्हा मोठा बदल करत अनेक लाभार्थींना योजनेबाहेर केले आहे. यापूर्वी शासकीय महिला कर्मचारी, वाहन मालक तसेच जास्त उत्पन्न असलेल्या महिलांना वगळल्यानंतर आता पतीच्या उत्पन्नावर वॉच ठेवत नव्याने ई-केवायसीची अट घालण्यात आली आहे.