
Ladki Bahin Yojana
sakal
शितलवाडी : शासनाच्या विविध लाभदायी योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक ठरलेली ई-केवायसी प्रक्रिया अनेक नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. कामठी शहरात आणि आसपासच्या ग्रामीण भागात आज दिवसभर बँका, सीएससी केंद्रे आणि सरकारी कार्यालयांपुढे नागरिकांची, विशेषतः महिलांची, मोठी गर्दी पाहायला मिळाली.