Accident News: भंडारा जिल्ह्यात अपघाताची घटना; ट्रॅक्टरच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

Lakhandur Accident, Tractor Collision, Rider Dies : भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर ते पवनी मार्गावर परसोडी (नाग) जवळ भरधाव ट्रॅक्टरने दुचाकीला धडक दिली. या अपघातात कुडेगाव येथील २४ वर्षीय लोमेश मधुकर राऊत यांचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली.
A 24-year-old two-wheeler rider died after a speeding tractor hit his vehicle near Parsodi on the Lakhandur-Pawni road in Bhandara district.

A 24-year-old two-wheeler rider died after a speeding tractor hit his vehicle near Parsodi on the Lakhandur-Pawni road in Bhandara district.

esakal

Updated on: 

लाखांदूर : भरधाव ट्रॅक्टरने दिलेल्या धडकेत दुचाकीचालकाचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी (ता. १८) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास लाखांदूर ते पवनी मार्गावरील परसोडी (नाग) जवळ घडली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com