आंबेडकरांनी उघडपणे भाजपसोबत यावे - आठवले

Ramdas-Athawale
Ramdas-Athawale

नागपूर - ‘‘वंचित आघाडी स्थापन करून छुपी मदत करण्याऐवजी भारिप-बहुजन महासंघाचे प्रकाश आंबेडकर यांनी भाजप-सेना युतीत उघडपणे सहभागी व्हावे,’’ असे आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज नागपुरात पत्रकार परिषदेत केले.

आठवले म्हणाले की, भारिप-बहुजन महासंघाचे प्रकाश आंबेडकर यांनी वंचित आघाडी स्थापन करून निवडणूक लढविणार आहे. या वंचित आघाडीची अप्रत्यक्षपणे भाजप-शिवसेनेच्या उमेदवारांचाच फायदा होणार आहे. म्हणून अप्रत्यक्ष मदत करण्याऐवजी प्रकाश आंबेडकर यांनी उघडपणे भाजप-शिवसेनेसोबत येऊन मदत करावी.

आठवले म्हणाले
    भाजपची सत्ता पुन्हा येणार
    युती न झाल्यास शिवसेनेला अधिक नुकसान
    प्रियांका गांधींमध्ये इंदिराजींची प्रतिमा दिसते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com