महाराष्ट्र हादरला! गुप्तधनासाठी स्मशानात अघोरी पुजा, कासव-घुबडासह विधवा-कुमारिकांचा वापर

Aghori Rituals in Chandrapur Expose Black Magic : मागील दोन वर्षांपासून गुप्तधनाच्या आमिषाने कुमारिका आणि विधवा महिलांचा अघोरी पूजेसाठी वापर केला जात असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे.
Maharashtra Shock

Maharashtra Shock

esakal

Updated on

चंद्रपूर : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामुळे महाराष्ट्र हादरलेला असतानाच, चंद्रपूर जिल्ह्यातही अघोरी पूजेचा प्रकार उघडकीस आला आहे. मागील दोन वर्षांपासून गुप्तधनाच्या आमिषाने कुमारिका आणि विधवा महिलांचा अघोरी पूजेसाठी वापर केला जात असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. या प्रकरणात महिलांचे मोठ्या प्रमाणावर लैंगिक शोषण झाल्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com