

Buldhana News
sakal
मोताळा : तालुक्यातील सारोळा पीर शिवारात बिबट्या मृतावस्थेत आढळल्याने शुक्रवारी (ता. ५) एकच खळबळ उडाली आहे. मृत बिबट्याचे शवविच्छेदन केल्यानंतर त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याचा मृत्यू नेमका कसा झाला, याबाबत विविध तर्कवितर्क लावले जात आहे.