मुख्यमंत्र्यांसमोर शरण गेलेला भूपती गद्दार, त्याला धडा शिकवणार! माओवाद्यांनी जारी केलं पत्रक, नेमकं काय म्हटलं?

Gadchiroli Maoist Letter Exposes Internal Rift : माओवादी चळवळीतील वरिष्ठ माजी नेता मल्लोजुला वेणुगोपालराव उर्फ सोनूदादा उर्फ भूपती आणि तक्कलापल्ली वासुदेव राव उर्फ सतीश उर्फ रूपेश यांच्यासह तब्बल २७१ सशस्त्र माओवाद्यांनी शरणागती पत्करली होती. आता त्याला माओवाद्यांनी गद्दार असल्याचं म्हटलं आहे.
Gadchiroli Maoist Letter Exposes Internal Rift

Gadchiroli Maoist Letter Exposes Internal Rift

esakal

Updated on

महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यात ६१ , तर छत्तीसगड राज्यात तब्बल २१० जहाल माओवादी सरकारला शरण आल्यानंतर खवळलेल्या माओवाद्यांच्या केंद्रीय समितीने चारपानी पत्रक जारी करून या शरणागतीचे नेतृत्व करणारे भूपती उर्फ सोनू व रूपेश उर्फ सतीशला गद्दार घोषीत करत त्यांना धडा शिकवण्याचे आवाहन केले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com