Chandrashekhar Bawankule : महसूल–पोलीस संगनमत उघड! वाळू माफियांना मिळते सरकारी पाठबळ? मंत्र्यांच्या थेट कबुलीनं चर्चांना उधाण...

Maharashtra Sand Mafia Exposed : बुलडाणा जिल्हा दौऱ्यादरम्यान मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषदेत घेतली. यावेळी ते बोलत होते.
Maharashtra Sand Mafia Exposed
Maharashtra Sand Mafia Exposedesakal
Updated on

Maharashtra Revenue Minister Chandrashekhar Bawankule exposes revenue-police collusion : आमच्या लोकांच्या अर्थात महसूल आणि पोलिसांच्या संमतीशिवाय वाळू माफियांचे काहीही चालू शकत नाही. दोघांच्या संमतीनेच वाळू माफियांचे फावते. दोघांनी एकत्रित कारवाई केल्यास कुणाचीही हिम्मत वाळू चोरीसाठी होणार नाही. दोघांनी हातात हात घालून धडक कारवाई करावी, असे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे दिले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com