Malkapur Auto Garage Battery Theft, One Thief Caught: गॅरेज फोडून बॅटऱ्या चोरणाऱ्याला रंगेहात अटक

Malkapur Crime: मलकापूरच्या वल्ली चौकातील ऑटो गॅरेजमध्ये मध्यरात्री धाड; नागरिकांच्या सतर्कतेमुळे एक चोरटा रंगेहात पकडला, दुसरा अंधाराचा फायदा घेऊन फरार
Malkapur Crime
Malkapur Crimesakal
Updated on

मलकापूर: येथील आठवडी बाजार परिसरातील वल्ली चौकातील एका ऑटो गॅरेजमध्ये बॅटऱ्यांची चोरी करणाऱ्या दोन चोरट्यांपैकी एकाला स्थानिक नागरिकांनी रंगेहात पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले, तर त्याचा एक साथीदार अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला. याप्रकरणी मलकापूर शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com