Electric Pole : यवतमाळ जिल्ह्यातील राताळी येथे वीज खांबावरून पडून नारायण मैंद यांचा मृत्यू झाला. मृतदेह आढळल्यानंतर गावात अफवा पसरली होती, मात्र वैद्यकीय तपासणीत अपघाती मृत्यू असल्याचे स्पष्ट झाले.
साखरखेर्डा : येथील पोलिस स्टेशन अंतर्गत मौजे राताळी येथील एका व्यक्तीचा मृतदेह ३ एप्रिल रोजी आढळून आल्याने खळबळ उडली होती. नारायण भाऊराव मैंद, (वय ५०) असे मृतकाचे नाव आहे.