Washim News: नगर परिषद निवडणुकीच्या वादातून मंगरूळपीरमध्ये तलवारीचा हल्ला
Sword Attack: शहरात एका व्यक्तीने निवडणुकीच्या कारणावरून तलवारीने हल्ला केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. त्यातील एका आरोपीला अटक केली आहे.
मंगरूळपीर : शहरात एका व्यक्तीने निवडणुकीच्या कारणावरून तलवारीने हल्ला केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. त्यातील एका आरोपीला अटक केली आहे.