शिवरायांचा पुतळा काढल्याने तणाव; महाराष्ट्रदिनी मारेगावला 100 पोलिसांचा ताफा, नेमकं काय घडलं?

Maregaon Shivaji Maharaj Statue Row : प्रशासनाने अनधिकृत असल्याचा ठपका ठेवत दिवसा शंभर पोलिस आणि दहा अधिकारी एवढा मोठा ताफा घेऊन पुतळा बसवलेल्या ठिकाणावरून काढून घेण्यात आला.
Maregaon Shivaji Maharaj Statue Row

Maregaon Shivaji Maharaj Statue Row

esakal

Updated on

मारेगाव : महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून शहरातील मार्डी चौकात मध्यभागी शुक्रवारी (ता. एक) रात्री शिवाजी महाराजांचा अर्धाकृती पुतळा बसविण्यात आला होता. परंतु, प्रशासनाने अनधिकृत असल्याचा ठपका ठेवत दिवसा शंभर पोलिस आणि दहा अधिकारी एवढा मोठा ताफा घेऊन पुतळा बसवलेल्या ठिकाणावरून काढून घेण्यात आला. तेव्हा शिवप्रेमींच्या मनात संतापाची लाट निर्माण झाली आणि आंदोलन करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

Loading content, please wait...

Related Stories

Yavatmal Couple Death
Maharashtra Class 4 Shivaji Maharaj history update
Chhatrapati Shivaji Maharaj Statue in 8 Months
A massive 450 kg Megadambari installed over the Samadhi of Shahaji Raje Bhosale in Hodigere, Davanagere, protecting the historic site from weather damage.
Marathi News Esakal
www.esakal.com