मेळघाटात भीषण अपघात! मजुरांना घेऊन जाणारी पिकअप गाडी दरीत कोसळली; दोघांचा मृत्यू, सहा जखमी

Melghat Pickup Accident : समाय चुनीलाल सावलकर (४०, लवादा) आणि मालती मीठाराम भिलावेकर (१८) अशी मृत्यू झालेल्या दोघांची नावं आहेत. तर या अपघातात चालक राम रवींद्र कोल्हे गंभीर जखमी झाले आहेत.
Melghat Pickup Accident

Melghat Pickup Accident

esakal

Updated on

मजुरांना घेऊन जाणारी पिकअप गाडी दरी कोसळल्याने दोन जणांचा मृ्त्यू झाला आहे. तर सहा जण जखमी झाले आहेत. यापैकी एकाची प्रकृती गंभीर आहे. धारणी तालुक्यातील लवादा गावाजवळ अलाई नदीच्या पुलाजवळ हा अपघात घडला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com