.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
अमरावती : मुंब्रा येथील एमआयएमच्या नगरसेविका सहर शेख जात प्रमानपत्रामुळे अडचणीत आल्या असताना पक्षाची आणखी एक नगरसेविका अडचणीत सापडली आहे. अमरावती महापालिकेतील एमआयएम पक्षाच्या नगरसेविका नूजहत परवीन शाकीर हुसेन यांना नगरसचिव विभागाने नोटीस बजावली आहे.