दिराकडून भावजयीचा विनयभंग; गुन्हा दाखल 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 जुलै 2018

अकोला : विवाहीत भावजयीचा हात धरून विनयभंग करणाऱ्या दिराविरूध्द उरळ पोलीसांनी काल रात्री उशिरा गुन्हा दाखल केला आहे. 

तालुक्यातील खंडाळा येथे ही घटना घडली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार खंडाळा येथील 29 वर्षीय विवाहीत महीला 21 जून रोजी आपल्या सासू व मुलाबाळांसह रात्री घरात झोपली असताना रात्री बारा वाजता
मुकींदा ज्ञानदेव आगरकर हा महिलेजवळ येऊन तिचा हात पकडून विनयभंग केला. या प्रकरणी आज पिडीत महिलेने उरळ पोलीसात तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे

Web Title: Molestation by brother in law