विदर्भात मॉन्सून कधी पोहोचणार? पुढील ५ दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा, ४ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

Vidarbha Monsoon, IMD Forecast निर्धारित तारखेच्या तब्बल नऊ दिवस उशिरा केरळमध्ये आगमन झाले. गोवा व महाराष्ट्राच्या तळकोकणातही दाखल झाला. परंतु, मधल्या काळात मॉन्सूनच्या प्रगतीत बाधा निर्माण झाल्याने वेगही मंदावला.
Orange Alert Issued as Monsoon Nears Vidarbha

Orange Alert Issued as Monsoon Nears Vidarbha

Esakal

Updated on

नागपूर, ता. ९ : नैऋत्य मोसमी वारे अर्थात मॉन्सूनने यावेळी अपेक्षेपेक्षा लवकर अंदमानात धडक दिली. मात्र, त्यानंतर वाटचाल मंदावल्याने केरळमध्ये चार दिवस उशिरा आगमन झाले. एकूणच प्रगती लक्षात घेता विदर्भातही १४ जूननंतरच मॉन्सूनच्या आगमनाची शक्यता आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com