Chandrapur Tiger Attack: वाघाच्या हल्ल्यात महिला ठार; सावरला जंगलातील घटना, परिसरातील नागरिकांत भीती

Fatal Tiger Attack in Talodhi Forest: नागभीड/तळोधी परिसरात प्रमिला अरुण वाडगुरे (वय ४६) या महिलेवर जंगलात वाघाने हल्ला करून ठार केले. वनविभागाने घटनास्थळी पंचनामा करून सुरक्षा गस्त वाढविली आहे, आणि गटात जाऊन जंगलात जाण्याचे आवाहन केले आहे.
Chandrapur Tiger Attack

Chandrapur Tiger Attack

sakal

Updated on

नागभीड/तळोधी : सरपणासाठी जंगलात गेलेल्या एका महिलेवर वाघाने हल्ला करून ठार केले. प्रमिला अरुण वाडगुरे (वय ४६ रा. तळोधी बाळापूर चिटणीसपुरा) असे मृत महिलेचे नाव आहे. ही घटना बुधवारी (ता. २५) सकाळी नऊ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेने परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com