नागपूर :  अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो  (Video)

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 सप्टेंबर 2019

पावसाळ्यातील शहरातील पर्यटनस्थळ म्हणून ओळखला जाणारा अंबाझरी तलाव अखेर ओव्हरफ्लो झाला.

नागपूर : पावसाळ्यातील शहरातील पर्यटनस्थळ म्हणून ओळखला जाणारा अंबाझरी तलाव अखेर ओव्हरफ्लो झाला. मंगळवारी (ता. 17) मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे तलाव ओव्हरफ्लो झाला.

नागपूरकर गेल्या तीन महिन्यांपासून या संधीची प्रतीक्षा करत होते. अखेर त्यांची प्रतीक्षा संपली आहे.(व्हिडिओ : शुभम काथवटे)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nagpur Ambazari Lake overflow

टॅग्स