

Kislay Rai From Nagpur Completes Ironman Leeds In 14 Hours 25 Minutes After Cycling Running And Swimming Challenge
sakal
नागपूर : नागपूरचे रहिवासी किसलय राय यांनी विविध अडचणी व आव्हानांचा सामना करत इंग्लंडमधील लीड्स येथे आयोजित आयर्नमॅन स्पर्धा यशस्वीरीत्या पूर्ण करून सातासमुद्रापार तिरंगा फडकविला आहे.