नागपूरमध्ये वीज कोसळून तिघांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 25 जून 2017

नागपूर : रामटेक तालुक्‍यातील खरपडा येथे शनिवारी वीज कोसळून तीन जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मृतांमध्ये सूरज सदाशिव भलाव (वय 65, रा. सावंगी), किशोर चिंधू वाढीवे (वय 55 रा. सावंगी), सिद्धार्थ श्रीपत डोंगरे (वय 52 रा. खरपडा) यांचा समावेश आहे.

Web Title: nagpur news marathi news sakal news accident three killed

टॅग्स