नागपूरमध्ये गोमांस नेणाऱ्या भाजप कार्यकर्त्याला अटक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 जुलै 2017

नागपूर : नागपूरच्या काटोल तालुक्यातील भारसिंगी येथे गोमांस बाळगल्या प्रकरणी सलीम शहा याला अटक करण्यात आली आहे. नागपूर ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई केली आहे. शहा याला न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.

सलीमने बाळगलेले मांस हे गोमांस असून, गोवंश हत्या प्रतिबंधक कायद्याअन्वये सलीम याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. सलीम हा भारतीय जनता पार्टीच्या अल्पसंख्यांक सेलचा अध्यक्ष होता. गोमांस बाळगलाचे सिद्ध झाल्यावर त्याला भाजपमधून निलंबित करण्यात आले आहे.

ई सकाळवरील ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा:
शंभर टक्‍के शेतीवर उपजीविका असणाऱ्यांनाच कर्जमाफी - मुख्यमंत्री
ट्रोल्सची बिल्ली, राजनाथसिंहांवर म्यॉंव...!​
द्रविड, झहीरची मानहानी करू नका! - गुहा​
भावाने मारलेल्या दगडामुळे बहिणीला गमवावे लागले प्राण​
फेडररचे विक्रमी विजेतेपद​
भिवंडी जवळ अपघातात जुने नाशिकमधील 4 मृत्युमुखी; 2 जखमी​
काँग्रेसचा वाह्यातपणा कधीपर्यत सुरू राहणार?: भांडारकर​
‘आयटी’चा गिअर टाकल्याने पीएमपी होणार ‘गतिमान’​

Web Title: nagpur news one arrested beef seized