विक्रमी भडका

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 मे 2018

नागपूर - पेट्रोलच्या दराने गुरुवारी ८६.१३ रुपये प्रति लिटरचा विक्रमी पल्ला गाठला असून, शंभरीकडे घौडदौड सुरू आहे. यापूर्वी २०१४ मध्ये ८६ रुपयांपर्यंत पेट्रोलचे भाव गेले होते. तर प्रीमियम पेट्रोलचे दर ८८.५४ रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. इंधनाच्या विक्रमी भडक्‍यामुळे जनसामान्य महागाईच्या जात्यात भरडले जात आहेत. 

कर्नाटक विधानसभा निवडणुकीनंतर इंधनाच्या दराने उसळी घेतली आहे. दररोज तीस-चाळीस पैशांनी भाव वाढत आहेत.

Web Title: nagpur news Petrol prices rise