

Vidarbha Rain Update Nagpur To Get Relief After Monday No Weather Alert As El Nino Alters Rainfall Pattern
sakal
नागपूर : शनिवारी मुसळधार पावसाने दमदार हजेरी लावल्यानंतर रविवारी सकाळीही शहरात एक-दीड तास संततधार पाऊस बरसला. मात्र दुपारनंतर अचानक पावसाने उसंत घेतल्याने नागपूरकरांचा काहीसा हिरमोड झाला. सोमवारनंतर हवामान विभागाचा कोणताही अलर्ट नसल्यामुळे पावसाचा जोर आता कमी होणार आहे.