Nagpur Vidhan Bhavan Project: नागपूर विधानभवनाचे रूपडे पालटणार; १,००० कोटींचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प, दोन्ही सभागृह येणार एकाच छताखाली

नागपूर विधानभवनाचा १००० कोटींचा नवा प्रकल्प; एकाच छताखाली विधानसभा, परिषद, मुख्यमंत्री व मंत्रिमंडळासाठी अत्याधुनिक दालने, २०२८ च्या हिवाळी अधिवेशनापर्यंत काम पूर्ण करण्याचे लक्ष्य
The Maharashtra government plans to complete the ₹1,000 crore Nagpur Vidhan Bhavan redevelopment project by December 2028.

The Maharashtra government plans to complete the ₹1,000 crore Nagpur Vidhan Bhavan redevelopment project by December 2028.

Sakal

Updated on

नागपूर : उपराजधानीतील विधानभवनाची नवी इमारत लवकरच आकारास येत आहे. हा संपूर्ण प्रकल्प डिसेंबर २०२८ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यानुसार २०२८ चे हिवाळी अधिवेशन या नव्या देखण्या वास्तूत होईल, अशी अपेक्षा आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com