
Authorities investigating deaths linked to contaminated cough syrup and hospital incidents in Nagpur and Madhya Pradesh.
Sakal
नागपूर : उपराजधानीतील मेडिकल, एम्स, इतर खासगी रुग्णालयांमध्ये मध्यप्रदेशातील कफ सिरप प्रकरणातील १५ तर संशियत मेंदूज्वरामुळे ६ अशा एकूण २१ मुलांचा मृत्यू झाला आहे. अशी धक्कादायक माहिती पुढे आली आहे. मंगळवारी खासगी रुग्णालयात ८ वर्षांच्या वेदांश पवार याचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.