Nagpur MBBS Doctor Death Case

Nagpur Medical Student Death Case Triggers Questions

Esakal

MBBS नंतर व्हायचं होतं MD मेडिसीन, पण २६ वर्षीय डॉक्टरनं संपवलं आयुष्य; नागपुरात खळबळ, काय घडलं?

Nagpur MBBS Doctor Death Case: एमबीबीएस पूर्ण झाल्यानंतर ऋत्विकला नागपूर मेडिकलच्या नेत्ररोग विभागात पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश मिळाला होता. त्याच्या आत्महत्येच्या घटनेनं खळबळ उडाली आहे.
Published on

MBBS Doctor Found Dead In Nagpur: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) नेत्ररोग विभागाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमातील निवासी डॉक्टरने सोमवारी सकाळी शहरातील एका हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. प्रवेशानंतर २७ जानेवारीला तो मेडिकलमध्ये पहिल्यांदा आला होता. या घटेनेमुळे वैद्यकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com