Daylight burglary in Nagpur

Daylight burglary in Nagpur

sakal

Nagpur Crime News : नागपूरमध्ये दिवसाढवळ्या घरफोडी; नऊ वर्षीय मुलाला बांधून एक लाख चार हजारांची चोरी

Daylight burglary in Nagpur : नागपूरच्या कपिलनगरमधील समतानगर येथे दिवसाढवळ्या घरफोडी करत चोरट्यांनी टीव्ही पाहणाऱ्या नऊ वर्षीय मुलाला बांधून ठेवले. चोरट्यांनी घरातून १.०४ लाख रुपये रोख लंपास केले असून पोलिस तपास सुरू आहे.
Published on

नागपूर : शहरात घरफोड्यांच्या सुळसुळाट वाढला आहे. कपिलनगर येथील समतानगर परिसरात शनिवारी (ता.३१) दिवसाढवळ्या दोन चोरट्यांनी घरात प्रवेश करीत टीव्ही बघणाऱ्या नऊ वर्षीय मुलाला बांधून ठेवत, घरफोडी केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. याप्रकाराने परिसरातील नागरिक चांगलेच दहशतीत आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com