Sat, May 28, 2022

नागपूर मेट्रोच्या अजनी स्टेशनवर आग लागली आहे.
नागपूर मेट्रोच्या अजनी स्टेशनला लागली आग, अग्निशमन दलाच्या दोन गाड्या दाखल
Published on : 6 May 2022, 10:19 am
नागपूर : नागपूर मेट्रोच्या (Nagpur Metro) अजनी स्टेशनवर (Ajni station) आग लागली असून स्टेशनवर असलेली सिग्नल केबल जळून खाक झालीय. दरम्यान, अजनी स्टेशनवर धुराचे लोट पसरले आहेत.
या घटनेची माहिती मिळताच, अग्निशमन दलाच्या दोन गाड्यांच्या साहाय्यानं आग विझवण्यात आल्याचं कळतंय. शॉर्ट सर्किटमुळं ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मेट्रो प्रशासनाच्या या भोंगळ कारभारवर या निमित्तानं प्रश्न उपस्थित होत आहेत. सध्या स्टेशनवरील आग नियंत्रणात आल्याचं समजतंय.
हेही वाचा: प्रसिद्ध निर्मात्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या, अभिनेत्रीला करत होता 'ब्लॅकमेल'
Web Title: Ajni Station Of Nagpur Metro Caught Fire Due To Short Circuit
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..