

Mahaparinirvan Din
sakal
नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सहा डिसेंबरला महापरिनिर्वाण झाले. त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी राजगृहातून दादरच्या भागेश्वर स्मशानभूमीत अंत्ययात्रा पोहोचली. समुद्रतटावर चंदनाच्या चितेवर बाबासाहेबांचे मृतदेह ठेवला आणि ती चैत्यभूमी बनली.