Amravati teacher constituency election result latest update
esakal
अमरावती : अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाची गेल्या २४ तासांपासून मतमोजणी सुरू आहे. १७ व्या बाद फेरीअंती शिवसेना (शिंदे गट) आणि महायुतीचे उमेदवार किरण सरनाईक यांनी ३ हजार ६५० मतांची आघाडी घेतली (Kiran Sarnaik Leads After 17th Elimination Round) आहे. काँग्रेसच्या उमेदवार आदिती पोहरे यांनी शिवसेनेचे बंडखोर उमेदवार श्रीकांत देशपांडे यांना मागे टाकत दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे.