Anil Deshmukh : शक्ती कायद्याबाबत सरकार उदासीन; अनिल देशमुख : समिती स्थापन, कायदा अडविला

Maharashtra Politics : राज्यात महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी तयार केलेला शक्ती कायदा केंद्र सरकारकडे पाठवूनही अद्याप लागू करण्यात आलेला नाही.
Anil Deshmukh
Anil Deshmukh sakal
Updated on

नागपूर : महायुती सरकार महिलांवरील होणाऱ्या अत्याचाराबाबत गंभीर नसल्यानेच शक्ती कायदा लागू करण्यास उदासीन असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com