नागपूर - ‘उद्धव ठाकरे यांनी भारत-पाक सामन्याबाबत केलेली टीका प्रासंगिक नव्हती. ‘पाक’ या नावाला ठाकरे यांचा यांचा विरोध असेल तर त्यांनी उद्यापासून आले‘पाक ’खाणे बंद करावे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना हा आंतरराष्ट्रीय स्पर्धेचा भाग होता. त्यामुळे सामना खेळणे बंधनकारक होते,’ असे सांस्कृतिक खात्याचे मंत्री आशिष शेलार यांनी सोमवारी म्हणाले.