Nagpur Crime : अपहरणानंतर काही तासात केला अथर्वचा खून; पोलिसांकडून हत्याकांडाचा सीन क्रिएट

गिट्टीखदानमधील गवळीपुरा येथे राहणाऱ्या अथर्व दिलीप नानोरे (वय-१४) याचे हनुमान जयंतीच्या मिरवणुकीदरम्यान तीन आरोपींनी अपहरण करून हत्या केली होती.
Atharv nanore

Atharv nanore

sakal

Updated on

नागपूर - गिट्टीखदानमधील गवळीपुरा येथे राहणाऱ्या अथर्व दिलीप नानोरे (वय-१४) याचे हनुमान जयंतीच्या मिरवणुकीदरम्यान तीन आरोपींनी अपहरण करून हत्या केली होती. सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी गुरुवारी (ता. ९) तिन्ही आरोपींसह घटनास्थळी सीन क्रिएट (प्रात्यक्षिक) केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com