Bacchu Kadu Protest : शहरात मुंडण, पूर्णा प्रकल्पावर जलसमाधी आंदोलन; शहरात मुंडण, पूर्णा प्रकल्पावर जलसमाधी आंदोलन

Farmers Rights : शेतकरी व दिव्यांगांच्या न्यायासाठी माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी मोझरी येथे अन्नत्याग आंदोलन सुरू केले असून, चांदूरबाजारमध्ये प्रहार कार्यकर्त्यांनी जलसमाधी व मुंडण आंदोलन करून पाठिंबा दर्शविला.
Bacchu Kadu
Bacchu Kadu ProtestSakal
Updated on

चांदूरबाजार : शेतकरी आणि दिव्यांगांच्या न्याय्य हक्कांसाठी माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी तीन दिवसांपासून आपल्या मागण्यांसंदर्भात गुरुकुंज मोझरी येथे अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. त्याला पाठिंबा देत स्थानिक प्रहार कार्यकर्त्यांनी मंगळवारी (ता. १०) चांदूरबाजार तहसील कार्यालयाच्या परिसरात मुंडण, तर पूर्णा प्रकल्पावर जलसमाधी आंदोलन केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com