Farmers Protest in Nagpur
esakal
माजी आमदार बच्चू कडू यांच्यासह शेतकरी कर्जमाफी आंदोलनात सहभागी अनेक नेत्यांवर रस्ता अडविल्याप्रकरणी हिंगणा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. शेतकरी नेते महादेव जानकर, रविकांत तुपकर, वामनराव चटप , नितेश कराळे, अजित नवले अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या नेत्यांची नावे आहेत.