

Bachchu Kadu
sakal
अमरावती: ‘‘नागपूर येथील शेतकरी आंदोलनाचे फलित मोठे आहे. आमच्या आंदोलनापुढे झुकून सरकारने जून २०२६ ची कर्जमाफीची मुदत जाहीर केली आहे, असे असताना भाजपकडून विविध समाज माध्यमांतून आपण ‘मॅनेज’ झाल्याची बदनामी केली जात आहे, माझ्या बदनामीचा अजेंडा राबविला जातोय,’’ असा आरोप ‘प्रहार’चे संस्थापक व माजी आमदार बच्चू कडू यांनी आज येथे केला.