Nagpur News: 'महाबोधी महाविहार मुक्तीसाठी संघटित एल्गार'; भंते सुरई ससाई, भंते आकाश लामा, भंते विनयाचार्य धम्ममंचावर एकत्र

Historic Gathering: भंते आर्य नागार्जुन सुरई ससाई यांच्या अध्यक्षतेत झालेल्या कार्यक्रमात भंते आकाश लामा आणि भंते विनयाचार्य यांनी बीटी ॲक्ट रद्द करून महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्यावे, अशी एकमुखी मागणी केली. धम्मंचावर भिख्खूसंघासह सुनील सारिपुत्त, नितीन गजभिये उपस्थित होते.
Buddhist monks Bhante Surai Sasai, Bhante Akash Lama, and Bhante Vinayacharya unite on Dhammamanch for liberation of Mahabodhi Mahavihara.
Buddhist monks Bhante Surai Sasai, Bhante Akash Lama, and Bhante Vinayacharya unite on Dhammamanch for liberation of Mahabodhi Mahavihara.Sakal
Updated on

नागपूर : महाबोधी महाविहार मुक्तीसाठी संघटित आंदोलन करण्याचा निर्धार भंते आर्य नागार्जुन सुरई ससाई, भंते विनयाचार्य, भंते आकाश लामा यांनी रविवारी दीक्षाभूमीवरून केला. प्रथमच महाविहाराच्या मुक्तीसाठी तिन्ही धम्मगुरू एकवटले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com