Chicken bird flu: सावधान! शासकीय अंडी उबवणी केंद्रामध्ये 'बर्ड फ्लू'चा शिरकाव; १००० कोंबड्यांचा मृत्यू

1,000 Chickens Dead at Government Hatchery in Seminary Hills; High Alert Issued for Egg & Chicken Consumers: नागपूरमध्ये असलेल्या शासकीय अंडी उबवणी केंद्रामध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी सावधानता बाळगणं गरजेचं आहे.
Bird Flu Outbreak in Nagpur

Bird Flu Outbreak in Nagpur

esakal

Updated on

Nagpur News: अंडी आणि चिकनप्रेमींसाठी सावधानतेचा इशारा देणारी बातमी आहे. नागपूरच्या शासकीय अंडी उबवणी केंद्रामध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव झाला आहे. यामुळे तब्बल एक हजार कोंबड्यांचा मृत्यू झालाय. त्यामुळे या अंडी उबवणी केंद्रामध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरु आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com