

Bawankule Says NEET Protest Is a Planned Conspiracy, Issues Strong Warning on Staff Safety
sakal
नागपूर: सरकारी कर्मचारी कर्तव्य बजावत असताना त्यांच्यावर होणारा हल्ला कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही. अशा प्रकरणात दोषींवर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कायदा हातात घेणाऱ्यांना सोडले जाणार नाही, असा इशारा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना दिला.