Nagpur News : जनताच ‘मविआ’ला जोडे मारणार, माफी मागूनही आघाडीकडून राजकारण - मुख्यमंत्री शिंदे

कर्नाटकमध्ये जेसीबी लावून छत्रपती शिवरायांचा पुतळा पाडणाऱ्यांनाच खरे अर्थाने जोडे मारायला हवेत
cm eknath shinde scold mva political party over shivaji maharaj statue collapse
cm eknath shinde scold mva political party over shivaji maharaj statue collapse sakal
Updated on: 

नागपूर : शिवाजी महाराजांच्या पुतळा कोसळण्याची घटना दुर्दैवी आहे. याबाबत पंतप्रधान आणि आम्ही तिघांनी माफी मागितली. पण, महाविकास आघाडीकडून ‘जोडे मारो’ आंदोलन करून राजकारण केले जात आहे. मात्र, येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनता आघाडीला जोडे मारणार असल्याची टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागपुरात केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com