

Big Scam Exposed: Fake PA of Maharashtra CM in Custody
Sakal
नागपूर: लॉन मालकाला मुख्यमंत्र्यांच्या पीए म्हणून धमकी देणारा तोतया पोलिसांना अखेर सापडला. मात्र, अटकेच्या भीतीने त्याची प्रकृती बिघडली. त्यामुळे त्याला मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.