Amravati Crime : चार महिने पाच जणांकडून अत्याचार; शाळकरी मुलगी राहिली गर्भवती, दोघे आरोपी अल्पवयीन

Shocking Incident in Chandur Railway: चांदूररेल्वे परिसरात पाच नराधमांनी एका अल्पवयीन शाळकरी मुलीवर वारंवार अत्याचार केल्याने ती गर्भवती राहिली. पोलिसांनी याप्रकरणी दोन अल्पवयीनांसह पाच जणांविरुद्ध पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
Amravati Crime

Amravati Crime

esakal

Updated on

चांदूररेल्वे : चांदूररेल्वे पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात धक्कादायक प्रकार उघडकीस (Chandurrailway POCSO Case) आला असून, अल्पवयीन शाळकरी मुलीवर तीन ते चार महिन्यांपूर्वी पाच जणांनी वारंवार अत्याचार केल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या अत्याचारातून संबंधित मुलगी गर्भवती राहिल्याचे निष्पन्न (Minor Girl Assault) झाले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com